आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला कामामध्ये यश आणि पैसा मिळणार की नाही? सांगेल ही एक Trick

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, एखाद्या शुभ किंवा महत्त्वाच्या कामासाठी जाण्यापूर्वी शुभ मुहूर्त व्यतिरिक्त नासिकेचे स्वर म्हणजे कोणत्या नाकपुडीतून श्वास चालू आहे ते पाहावे. असे केल्यास नोकरीशी संबंधित असो किंवा व्यापाराशी तसेच इतरही कामामध्ये यश अवश्य प्राप्त होते.

ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या शरीरात दोन स्वर असतात. ज्यांना चंद्र नाडी आणि सूर्य नाडी म्हणतात. नाकाच्या उजव्या बाजूने होणाऱ्या श्वासोश्वासाला सूर्य स्वर म्हणतात. हा स्वर साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. डाव्या बाजूने होणाऱ्या श्वासोश्वासाला चंद्र स्वर म्हणतात. डाव्या बाजूने श्वासोश्वास करण्याच्या क्रियेला इडा आणि उजव्या बाजूच्या क्रियेला पिंगला असेही म्हणतात. कधीकधी दोन्ही नाकपुडीतून श्वासोश्वास चालतो याला सुषुम्ना नाडी म्हणतात. सर्व सौम्य काम म्हणजे स्त्री प्रधान असतात ते डाव्या बाजूचा स्वर चालू असल्यावर आणि पौरुष प्रधान काम उजव्या बाजूचा स्वर चालू असल्यास करावेत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, श्वासावरून कशाप्रकारे समजू शकते शुभ-अशुभ फळ....
बातम्या आणखी आहेत...