आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज सोमवती अमावास्या : करा हे खास उपाय, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (4 जुलै, सोमवार) ज्येष्ठ मासातील अमवस्या असून सोमवारी ही अमावास्या आल्यामुळे या तिथीची महत्त्व अधिकच वाढले आहे. अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. येथे जाणून घ्या, सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता.

- हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी. या उपायाने पितर देवता प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

सोमवती अमावस्येचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...