आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps Of Worship With Red Lotus Make Prosperous On Friday

लाल कमळाच्या या चमत्कारी उपायाने दूर होईल पैशाची तंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनातन धर्मामध्ये शाक्त ग्रंथ म्हणजे शक्तीची पूजेचा महिमा सांगणाऱ्या ग्रंथामध्ये देवी लक्ष्मीला 'कमला' संबोधण्यात आले आहे. दहा महाविद्यांमध्ये कमला शक्तीची उपासना भक्ताला भरपूर धन, वैभव, सुख-शांती आणि संपत्ती देणारी मानली गेली आहे. कमळाच्या फुलावर विराजमान असल्यामुळे देवीचे हे रूप अत्यंत पूजनीय आहे.

शुक्रवार देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे. विशेषतः हिंदू धर्म व देव पूजा परंपरेनुसार शुक्रारी देवी लक्ष्मीची विशेष मंत्र व उपायाने व्यक्ती सुखी होतो. हा उपाय विष्णू भक्तीच्या शुभ दिवशी एकादशी तिथीला (२४ मे) केल्यास घरातील दरिद्रता नष्ट होते.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या शुक्रवार+एकादशीचा उपाय...