आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते HUMAN NATURE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याचे जवळपास एक तृतीयांश आयुष्य झोपण्यात व्यतीत होते. मेडिकल सायन्सनुसार एका स्वस्थ व्यक्तीला 24 तासांमध्ये कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. झोपण्याच्या स्थितीमध्ये आपण अवचेतन अवस्थेत एकदम निश्चिंत असतो. प्रत्येक मनुष्याची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशाच प्रकारे प्रत्येक मनुष्याची बोलण्याची पद्धतही वेगवेगळी असते.

सामुद्रिक शास्त्र किंवा शरीर लक्षण विज्ञानानुसार कोणत्याही व्यक्तीला झोपलेले किंवा बोलताना पाहून त्याच्या स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. येथे जाणून घ्या, कशाप्रकारे झोपणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो...

कुशीवर झोपणे
असे लोक तडजोड करणारे असतात. स्वच्छ राहणे, चांगले अन्न ग्रहण करणे यांना आवडते. संशोधन करणे यांना फार आवडते. यांना आदर्श जीवन जगण्याची इच्छा असते.

मोठ्याने बोलणे
उंच आवाजात बोलणारे लोक इतरांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू इच्छित असतात किंवा स्वतःचे अपूर्ण ज्ञान ते बळजबरीने इतरांवर थोपाण्याचा प्रयत्न करतात. हे लोक कोणाचे काहीही ऐकून घेत नाहीत.

पुढे जाणून घ्या, झोपण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीवरून कसा असू शकतो एखाद्याचा स्वभाव...
बातम्या आणखी आहेत...