आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य कर्क राशीत, किती लोकांसाठी सुरु झाला चांगला काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य आज कर्क राशीमध्ये आला आहे. यापूर्वी 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश केला होता. सूर्य एका राशीमध्ये जवळपास एक महिना राहतो. अशाप्रकारे सूर्य आज 17 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत कर्क राशीत राहील. हा एक महिन्याचा काळ अनेक लोकांसाठी चांगला राहील. सूर्याने रास बदलल्यामुळे कुंभ आणि तूळ राशीच्या लोकांना प्रसिद्धी, पदोन्नती मिळेल. मिथुन, वृषभ, कन्या आणि मीन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. या राशीच्या नोकरी आणि व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील.

सूर्याचे रास परिवर्तन मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक समस्या निर्माण करणारे ठरू शकते. मेष राशीच्या लोकांना तणाव राहू शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांसाठीसुद्धा हा काळ ठीक नाही. ज्या राशीच्या लोकांसाठी हा काळ ठीक नाही त्यांनी राशीनुसार लक्षात ठेवावे की काय करावे आणि काय करू नये. हे जाणून घेण्यासाठी वाचा राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...