आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन राशीमध्ये सूर्य, असा राहील 12 राशींवर प्रभाव आणि उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 जूनपासून सूर्य मिथुन राशीमध्ये आला आहे. पुढील महिन्याच्या 17 तारखेपर्यंत सूर्य मिथुन राशीत राहील. सूर्याच्या रास परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशीवर राहील. मिथुन राशीमध्ये सूर्य आल्यामुळे काही लोकांना प्रमोशन आणि मान-सन्मान मिळेल. आतापर्यंत सूर्य वृषभ राशीमध्ये होता. वृषभ राशीमध्ये शनिसमोर असल्यामुळे अशुभ फळ देत होता. आता शनि आणि सूर्याचा दृष्टी संबंध समाप्त झाला आहे. सूर्य आणि शनीमुळे जे लोक त्रस्त होते, त्यांना आता आराम मिळेल. अपूर्ण राहिलेले शासकीय कार्य पूर्ण होतील. सरकारकडून धनलाभ होऊ शकतो. बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मिथुन राशीतील सूर्याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...