आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 2014 मधील शेवटच्या दिवसात सूर्यामुळे कोणाला होणार धनलाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील महिन्यात 15 जानेवारी 2015 रोजी मकरसंक्रांती आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. यापूर्वी सूर्य धनु राशीत राहतो. 16 डिसेंबर 2014 च्या संध्याकाळी सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत आला आहे. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. बृहस्पती (गुरु ग्रह) देवी-देवतांचे आणि सूर्यदेवाचेही गुरु आहेत. सूर्य जोपर्यंत स्वतःच्या गुरु राशीत राहतो, तोपर्यंत सर्वप्रकारचे शुभ आणि मंगलकार्य वर्जित राहतात.

या संदर्भात उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितले की, 15 जानेवारी 2015 पर्यंत सूर्य धनु राशीत राहील. या दरम्यान लग्न, नवीन कार्य, मूर्ती स्थापना, नवीन घराचे बांधकाम, गृहप्रवेश इ. कार्यांसाठी शुभ मुहूर्त नसतील.
पुढे जाणून घ्या, सर्व 12 राशींवर धनु राशीतील सूर्याचा प्रभाव कसा राहील....