आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य आता मिथुन राशीत : महिनाभर असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 जूनपासून ते 15 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीत राहील. मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरु झाला आहे. या व्यतिरिक्त सूर्याच्या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांचा व्यर्थ खर्च वाढेल, वाद आणि तणाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सूर्याचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...