आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशींवर सूर्याचा राहील विशेष प्रभाव, वाचा कोणत्या गोष्टींमध्ये राहाल चिंताग्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ राशीतील सूर्य कर्क, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीवर विशेष प्रभाव टाकेल. 14 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांनी सावध राहावे. नोकरी, बिझनेस, पैसा, लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. कुंभ राशीमध्ये सूर्य आणि केतू असल्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. यामुळे काही लोक चुकीचे निर्णय घेऊन बसतील. या व्यतिरिक्त काही लोकांना प्रॉपर्टी, नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. अशाप्रकारे 12 पैकी 6 राशींसाठी हा काळ शुभ राहील.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...
बातम्या आणखी आहेत...