14 एप्रिलपासून ते 14 मे पर्यंत सूर्य आपल्या उच्च राशीमध्ये राहील. मिथुन, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी मेष राशीतील सूर्य शुभ राहील. या पाच राशीच्या लोकांना धनलाभ आणि नशिबाची साथ मिळेल. नोकरदार लोकांना बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांना हा काळ संमिश्र फळ देणारा राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी सूर्याचे राशी परिवर्तन कसे राहील...