आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरसंक्रांती : 13 फेब्रुवारीपर्यंत या 6 राशींसाठी ठीक नाही काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 जानेवारीपासून ते 13 फेब्रुवारीपर्यंत सूर्य मकर राशीत राहील. शत्रू राशीमध्ये असल्यामुळे मिथुन, सिंह, तूळ, मकर, कुंभ आणि मीन राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार मिथुन, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारामध्ये रिस्क घेऊ नये. व्यर्थ खर्च वाढले आणि नुकसानही होऊ शकते. मकर, कुंभ आणि मीन राशीचे लोक तणावात राहतील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मकर राशीतील सूर्याचा प्रभाव...