आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत रविवारचे खास उपाय, यामुळे मिळतो मान-सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषनुसार रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे. जे लोक या दिवशी सुर्याची विशेष पुजा करतात, त्यांना घरात आणि समाजात मान-सन्मान मिळतो आणि दारिद्रतेपासून मुक्ति मिळते. सूर्य पुजेचा एक खुप सोपा उपाय आहे, तो सूर्याला जल अर्पण करणे. तुम्ही नियमित सूर्याला जल अर्पण करा, परंतु रविवारी याचे महत्त्व खुप जास्त आहे. जाणुन घ्या सूर्याला रविवारी जल अर्पण करण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सूर्याला रविवारी जल अर्पण करण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...