आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंशन होईल दूर, काही लोकांसाठी खास असेल सुटीचा दिवस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे 12 मधून 7 राशीच्या लोकांना दिवस खास असेल. धाता योग जुळत असल्याने आणि उच्च राशीमध्ये चंद्र असल्याने मेष, वृषभ, कर्क, कन्या, तुळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांना सुट्टीचा दिवस चांगला असेल. या राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ मिळेल. नशिबाची साथ मिओळेल. नियोजित कामे पुर्ण होतील. सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांना रविवार मिश्रित स्वरुपाचा असेल. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल सुट्टीचा दिवस...
 
बातम्या आणखी आहेत...