आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : दूर होऊ शकते टेंशन, तुमच्यासाठी असा असेल संडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी अनेक राशींसाठी चंद्राची स्थिति चांगली राहिल. यामुळे मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असू शकतो. मानस आणि हर्षण योग जुळत असल्याने मानसिक तनाव नष्ट होतो. या योगाच्या प्रभावाने धन लाभही होतो. शुभ योगांच्या प्रभावामुळे हे 8 राशींचे लोग स्वतःसाठी वेळ काढून नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठ्या कामांची प्लानिंग करु शकता. तर मिथुन, कन्या, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांना दिवसभर सांभाळून राहावे लागेल. कामात कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका आणि घाई करु नका...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा संपुर्ण राशीफळ, कसा असेल तुमचा दिवस...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...