आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे हॉरोस्कोप : काहींसाठी चांगला तर काहींना संमिश्र फळ देणारा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राशीनुसार काही लोकांसाठी रविवार चांगला दिवस ठरेल. उत्तराफाल्गुनी नक्षत्रामुळे जुळून येत असलेल्या मित्र योग काही लोकांना आनंदाची बातमी, आराम आणि फायदा करून देणारा आहे. या व्यतिरिक्त गोचर कुंडलीच्या ग्रहस्थितीनुसार काही लोक त्रस्त राहतील. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे काही लोकांना व्यर्थ धावपळ करावी लागले आणि तणावही जाणवेल. अशाप्रकारे रविवार काही लोकांना संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील रविवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...