आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहण योग : राशीनुसार तुमच्यासाठी काहीसा असा राहील विकेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी वृषभ, कन्या, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. ग्रहण योग जुळून येत असल्यामुळे या राशीच्या लोकांचा मूड खराब राहू शकतो. कुटुंबासाठी वेळ काढू न शकल्यामुळे चिडचिड वाढेल. या रविवार मोठ्या आणि महत्त्वाच्या कामाची प्लॅनिंग करा परंतु त्यावर काम सुरु करू नये. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. स्वतःसाठी वेळ काढाल, रिफ्रेश व्हाल आणि पुढे जाण्याची संधी मिळेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...