आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

रविवार : राशिभविष्यावरून जाणून घ्या, कसा राहील सुटीचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी दिवसभर चंद्र सिंह राशीत राहील. सिंह राशीतील चंद्र आज काही लोकांसाठी त्रासदायक तर काहींसाठी लाभदायक ठरू शकतो. रविवारी चंद्र पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे छत्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग काही राशीच्या लोकांना शुभफळ देणारा राहील. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. हा योग काही लोकांसाठी त्रासदायक आणि नुकसानदायक ठरू शकतो.
रविवारची ग्रहस्थिती
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृश्चिक राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ-अशुभ योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)