आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग : आनंदी राहतील या राशीचे लोक, आरामदायक राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील हा रविवार 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील. कुटुंबाला वेळ द्याल. लव्ह लाईफ चांगली राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. स्वतःसाठीसुद्धा वेळ काढू शकाल. प्रवर्ध आणि हर्षण नावाचे योग जुळून येत असल्यामुळे व्यर्थ धावपळ आणि खर्चापासून दूर राहाल. या व्यतिरिक्त इतर राशींवर अशुभ ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे या शुभ योगाचा प्रभाव कमी राहील. अशाप्रकारे काही लोकांसाठी खास तर काहींसाठी संमिश्र फळ देणारा आजचा दिवस राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...