17 एप्रिलला ग्रह-ता-यांची स्थिती चांगली नाही. रविवारी मघा नक्षत्र असल्यामुळे मुद्गर योग जुळेल. यासोबत चंद्र सिंह राशीमध्ये केतुसोबत ग्रहण योग जुळवत आहे. याच्या अशुभ परिणामामुळे काही लोकांसाठी तनाव आणि धावपळीचा दिवस असेल. अनामिक भिती आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. नियोजित कामात अडचणी येतील. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांच्या स्थितिमुळे काही राशींवर अशुभ योगाचा परिणाम कमी राहिल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर राशींचे राशीभविष्य...