आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी-बिझनेस, पैसे आणि आरोग्याच्या बाबतीत असा असेल संडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीसाठी रविवार चांगला असेल. या 6 राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ मिळेल. जुने वाद, टेशन नष्ट होईल. यांची नियोजित कामे पुर्ण होतील. मोठ्या लोकांची मदत मिळेल आणि नवीन कामांची प्लानिंग होईल. याव्यतिरिक्त मेष, वृषभ, मिथनु, कन्या, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांना सांभाळून राहावे लागेल. अशा प्रकारे हा रविवार 12 मधील 6 राशींसाठी शुभ राहिल आणि इतर राशींना काळजीपुर्वक राहावे लागेल. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल सुट्टीचा दिवस...
 
बातम्या आणखी आहेत...