आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवार : तुमच्यासाठी कसा असेल आजचा सुट्टीचा दिवस, जाणुन घ्या एका क्लिकवर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी भाद्रमास कृष्ण पक्षाची तृतीया तिथि आहे. या दिवशी सूर्योदय उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होईल. या दिवशी श्रीगणेसाला प्रसन्न करण्यासाठी बहुला चतुर्थीचा व्रत केला जाईल. रविवार आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या योगाने स्थिर नावाचा शुभ योग पुर्ण दिवस असेल. या शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेळा पडेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसा राहिल आजचा दिवस...