आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्य नक्षत्र : प्रत्येक राशीला होईल फायदा, वाचा 12 राशींचे फळ आणि उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारचा फायदा अवश्य होईल. सर्वार्थसिद्धी, श्रीवत्स आणि साध्य नावाचे शुभ योग जुळून येत असल्यामुळे धनलाभ होईल. फायद्याचे सौदे आणि गुंतवणूक होईल. काही नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. पुष्य नक्षत्राच्या प्रभावाने त्रस्त लोकांना दिलासा मिळेल. या व्यतिरिक्त काही ग्रहांचा अशुभ प्रभावही राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी पुष्य नक्षत्र कसे राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...