आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे होरोस्कोप : टेन्शन राहील, काही लोकांसाठी ठीक नाही रविवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे काही राशींसाठी सुटीचा दिवस ठीक राहणार नाही. तणाव, अनामिक भीती, व्यर्थ धावपळ आणि खर्च होईल तसेच एखादे काम अपूर्ण राहील. शनिवारी चंद्र आपल्या नीच राशीमध्ये शनिसोबत राहील यामुळे विषयोग जुळून येत आहे. यासोबतच विशाखा आणि अनुराधा नक्षत्राने मृत्यू आणि उत्पात नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...