रविवारचे ग्रहतारे सर्वच राशींवर मिश्रित स्वरुपाचा प्रभाव टाकत आहेत. 2 अशुभ आणि 1 शुभ योग जुळत असल्यामुळे 12 मधून 5 राशींसाठी दिवस चांगला नसेल. काही लोक अडचणीत राहतील. तर शिवा नावाच्या शुभ योगामुळे लोकांची नियोजित कामे पुर्ण होतील. दिवस चांगला जाईल. एखादी चांगली बातमी मिळेल. तर अशुभ योगामुळे दिवसभर तनाव आणि मेहनत राहिल. काही आवश्यक कामे अर्धवट राहू शकतात तर काही लोकांचे पैसे अडकू शकतात. असा प्रकारे सर्वच राशींसाठी रविवार हा मिश्रित स्वरुपाचा असेल...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या राशींसाठी चांगला आहे आजचा दिवस...