आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : बहुतांश लोकांसाठी चांगला राहील महिन्यातील शेवटचा रविवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे चर आणि आयुष्यमान नावाचे दोन योग जुळून येत आहेत. हे 2 शुभ योग सुख आणि प्रसन्नता प्रदान करतात. याच्या प्रभावाने नवीन आणि महत्त्वपूर्ण कामाची प्लॅनिंग होईल. विचारांमध्ये नावीन्य येईल. बहुतांश लोक कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढू शकतॉ. कुंभ राशीमध्ये चंद्र राहू-केतूने पीडित असल्यामुळे काही लोकांना धावपळ आणि कष्ट करावे लागू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील रविवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...