आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशिभविष्य : जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सुटीचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे कर्क, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. या लोकांचा दिवस धावपळ आणि तणावात व्यतीत होईल. कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढू न शकल्यामुळे चिडचिड आणि मूड ऑफ राहील. या व्यतिरिक्त मेष, वृषभ, मिथुन, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि तुमच्यासाठी कसा राहील रविवार..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...