आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे महिन्यातील शेवटचा संडे काहीसा असा राहील तुमच्या राशीसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटच्या रविवारी ध्वांक्ष आणि गंड नावाचे योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अशुभ राहू शकतो. या अशुभ योगामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. व्यर्थ कामामध्ये पैसा आणि वेळ खर्च होऊ शकतो. इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईडसवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...