आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी आहे विकेंड, राशीनुसार काहीसा असा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मृगशिरा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सौम्य आणि वृद्धी नावाचे दोन शुभ योग्य जुळून येत आहेत. या योगांमुळे महिन्यातील पहिला रविवार बहुतांश लोकांसाठी शुभ राहील. याच्या प्रभावाने नवीन लोकांच्या ओळखी होतील. मोठ्या आणि महत्त्वाच्या कामाची प्लॅनिंग होईल. लोकांची वेळेवर मदत मिळेल आणि महत्त्वाचे काम पूर्ण होईल. अशाप्रकारे रविवारचे ग्रह-तारे अनेक लोकांच्या फेव्हरमध्ये राहतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील संडे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...