आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार राशीभविष्य : तुमच्यासाठी असा असेल एप्रिलचा शेवटचा दिवस, घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 एप्रिलला सौम्य आणि सुकर्म नावाचे 2 शुभ योग जुळत आहेत. याच्या प्रभावाने मेष, वृषभ, मिथुन, तुळ, धनु, कुंभ आणि मीन राशींसाठी एप्रिलचा शेवटचा रविवार शुभ असेल. या लोकांना आराम मिळेल. या 7 राशीचे लोक स्वतःसाठी आणि कुटूंबासाठी वेळ काढतील. नवीन कामांची प्लानिंग करतील. याव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीचे लोक डिस्टर्ब होऊ शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा संपुर्ण राशीफळ सविस्तर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...