आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार : ब्रम्हा योग जुळून आल्याने राशीनुसार असा असेल वीकेंड...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांना रविवार शुभ असेल. ब्रम्हा योग जुळत असल्याने या राशीच्या लोकांचा मूड चांगला राहिल. कुटूंबासोबत वेळ घालवाल. लव लाइफ चांगली राहिल. मोठ्या आणि खास कामांची प्लानिंग कराल. याव्यतिरिक्त मेष, वृषभ, मिथुन, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रवारीचा हा रविवार टेंशन देणारा ठरु शकतो. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर राशीफळ...
 
बातम्या आणखी आहेत...