आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे होरोस्कोप : जाणुन घ्या राशीनुसार काय करावे आणि काय करु नये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी शनि-चंद्राचा षडाष्टक योग जुळत आहे. 12 मधून 5 राशींवर याचा अशुभ प्रभाव असेल. रविवारी काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. व्यर्थ खर्च आणि धावपळ होईल. नियोजीत कामे न झाल्याने काही लोकांचा मूड खराब राहिल. मिथुन, कन्या, तुळ, वृश्चिक आणि मक राशींच्या लोकांना सावध राहावे लागेल. इतर राशींसाठी रविवार मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर राशीफळ...
 
बातम्या आणखी आहेत...