आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 पैकी 7 राशींसाठी हॅप्पी संडे, काही लोक राहतील तणावात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राशीचक्रातील 12 राशींपैकी सात राशीच्या लोकांसाठी रविवार चांगला राहील. शुभ आणि लक्ष्मी नावाचे 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे धनलाभ होईल. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. काही लोकांची परिस्थिती सुधारेल. अतिगंड नावाच्या अशुभ योगाच्या प्रभावामुळे काही लोक तणावात राहतील. यामुळे धनहानी, वाद आणि व्यर्थ खर्च होऊ शकतो. अशाप्रकारे महिन्यातील हा रविवार संमिश्र फळ देणारा राहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...