आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार राशीफळ : एक अशुभ योग ठरू शकतो त्रासदायक, वाचा राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी चंद्र सिंह राशीत असेल. मघा नक्षत्रात चंद्र असल्याने मुद्रर नावाचा योग तयार होत आहे. हा योग काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे लोकांना ठरवलेले नियोजन बदलावे लागू शकते. तसेच काही लोकांच्या कामात अडथळेही निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय सिंह राशीत असलेला चंद्र काही लोकांसाठी चांगला ठरू शकतो. चंद्राच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांचा दिवस कुटुंबाबरोबर जाईल. कौटुंबीक आणि प्रेसंबंधाशी संबधित काही प्रकरणे रविवारी मार्गी निघू शकतात. चंद्राशिवाय रविवारी इतर ग्रहांची स्थितीही काही लोकांसाठी चांगली ठरू शकते.
रविवारची ग्रहस्थिती
सूर्य- मिथुन
चंद्र- सिंह
मंगळ- मिथुन
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या 12 राशींचे राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...