आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करू नये कोणत्याही कामाची सुरुवात, वाचा रविवारचे राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (रविवार) कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करू नये असे संकेत ग्रहांच्या स्थितीवरून मिळत आहेत. रविवारी मघा नक्षत्र असल्याने मुद्गर नावाचा योग तयार होतो. त्यामुळे काही लोकांचा मूड खराब असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सूर्य आणि चंद्राच्या स्थितीवरून व्यतिपात नावाचा योग तयार होत आहे. हा योगही सर्व राशींच्या लोकांच्या मानसिक स्थितीवर प्रभाव निर्माण करू शकतो. त्यामुळे राग, तणाव, चिडचिडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण राहील. या योगांच्या प्रभावामुळे अनेकांची ठरवलेली कामे बिनसण्याची शक्यताही आहे. अचानक मूड बदलल्यामुळे काही जणांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. रविवारच्या ग्रहांच्या स्थितीचा परिणामही 12 राशींवर असेल.

रविवारची ग्रहस्थिती...
सूर्य - कर्क
चंद्र - सिंह
मंगळ - मिथुन
बुध - मिथुन
गुरू - सिंह
शुक्र - सिंह
शनि - वृश्चिक
राहू - कन्या
केतू - मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 12 राशींचे राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...