आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Astrological Prediction About Zodiacs And Planets Position

आज असेल दोन अशुभ योगांचा प्रभाव, वाचा रविवारचे राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी (26 जुलै) ला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी आहे. या दिवशी आशा दशमी साजरी केली जाते. रविवारी दोन अशुभ योग तयार होत आहेत. सकाळी 10.03 वाजेपर्यंत विशाखा नक्षत्र असल्याने उत्पात नावाचा अशुभ योग तयार होत आहे. तर त्यानंतर अनुराधा नक्षत्रामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग दिनसभर असेल. हा अशुभ योग सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकेल. शनिवारी रात्री 03.41 पासून चंद्र रास बदलून तूळमधून वृश्चिकमध्ये आला आहे.
रविवारची ग्रहस्थिती...
सूर्य - कर्क
मंगळ - मिथुन
बुध - कर्क
गुरू - सिंह
शुक्र - सिंह (वक्री)
शनि - वृश्चिक
राहू - कन्या
केतू - मीन
सर्व राशींचे सविस्तर राशिभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर....