आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी 3 शुभयोग, कुंडलीत सूर्यदेव अशुभ असतील तर करा हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (26 एप्रिल, रविवार)चा दिवस अत्यंत खास आहे, कारण उद्या एक नाहीतर तीन शुभयोग जुळून येत आहेत. उज्जैनचे ज्योतिषी पं. विनय भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या रवि-पुष्य, सर्वार्थसिद्धी आणि श्रीवत्स योग जुळून येत आहेत. हे तिन्ही योग अत्यंत शुभफळ प्रदान करणारे आहेत. हे शुभयोग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी 6.03 पर्यंत राहील.

रवि-पुष्य योगाचे महत्त्व -
रवि-पुष्य योग दिवसभर राहील. यावेळी रवि-पुष्य, सर्वार्थसिद्धी आणि श्रीवत्स योग एकत्रितपणे जुळून आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. या तीन योगांच्या प्रभावाने सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. या दिवशी करण्यात आलेल्या खरेदीचे शुभफळ प्राप्त होते. या शुभ योगामध्ये खरेदी केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो.

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांनी रवि-पुष्य नक्षत्राच्या शुभ योगामध्ये सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहावेत. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...