आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारचे राशिभविष्य : जाणून घ्या, सूर्य-चंद्राच्या चालीचा प्रभाव कसा राहील तुमच्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी सूर्य माकर राशीत आणि चंद्र कुंभ राशीत आहेत. सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ-अशुभ योग तयार होतात, ज्यांचा सर्व राशींवर प्रभाव पडतो. रविवारी परीघ योग तयार होत असून, या योगाचे स्वामी विश्वकर्मा आहेत. हा एक शुभ योग आहे. रविवारी परीघ योग तयार झाल्यामुळे सर्व राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार कसे फळ मिळणार ते जाणून घ्या...

आज जन्मणारे मूल हे गंभीर स्वभावाचे, जिज्ञासू तसेच चिकित्सक, निर्णयक्षमतेचा अभाव असलेले असेल.