आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 ऑगस्‍ट : कसा जाईल रविवार, काय म्‍हणतात ग्रहतारे; वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (रविवार) चंद्र पूर्ण दिवस कुंभ राशीत राहणार आहे. चंद्र शतभिषा नक्षत्रात राहिला तर राक्षस नावाचा योग बनेल. हा योग काही लोकांचा दिवस खराब करू शकतो. याच्‍या प्रभावाने मानसिक तनाव पडून धावपळ करावी लागेल. शिवाय काहींच्‍या सुटीवर विरजन पडेल.
रविवारी सूर्य आणि चंद्रांची स्थिती शोभन नावाचा योग बनवत आहे. तो जवळपास पूर्ण दिवस राहणार आहे. तो काही राशींसाठी चांगला आहे. त्‍याच्‍या प्रभावामुळे आनंदाची बातमी मिळू शकते. खोळंबलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल. चंद्रावर सिंह राशीच्‍या गुरूचर पूर्ण नजर असल्‍याने नवीन योजना तडीस जातील. छोटे-मोठे फायदेसुद्धा होतील. जाणू घ्‍या रविवारी कशी असेल ग्रहाची स्थिती आणि आजचा दिवस.
रविवार कोणता दिवस कोणत्‍या राशीत राहणार, जाणू घ्‍या-
सूर्य- कर्क
चंद्र - कुंभ
मंगळ- कर्क
बुध- कर्क
गुरू- सिंह
शुक्र- सिंह
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर वाचा तुमच्‍या राशीचे शुभ-अशुभ फळ...
बातम्या आणखी आहेत...