आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Marathi Rashifal Of Planets Position

रविवारी तुमच्‍या राशीत कोणता ग्रह राहणार, कसा जाईल दिवस, जाणून घ्‍या आताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी तीन चांगले योग बनले आहेत. त्‍यामुळे हा दिवस शुभ आहे. चंद्राची स्थितीमुळे स्थिर आणि प्रवर्ध योग बनेल. या शिवाय, सूर्य आणि चंद्र मिळून सिद्धी योग बनत आहे. या प्रभावामुळे धन लाभ आणि आनंदाची बातमी मिळू शकेल. बहुतांश लोक नवीन कामाचे नियोजन करतील. कुटुंबांसोबत वेळ घालवतील तर काही जण प्रवासाचे नियोजन करतील. दरम्‍यान, चंद्रावर राहू-केतूचा वाईट प्रभाव राहील. सूर्य आणि शनीची जोडीसुद्धा अशुभ फल देणारीच राहील. यामुळे काहींच्‍या कामांचा खोळंबा होईल.
रविवारच्‍या ग्रहांची स्थिती काहीशी अशी राहणार -
सूर्य - वृश्चिक राशीममध्‍ये
चंद्र - मीन राशीमध्‍ये
मंगळ - कन्या राशीमध्‍ये
बुध - वृश्चिक राशीमध्‍ये
गुरु - सिंह राशीमध्‍ये
शुक्र - कन्या राशीमध्‍ये
शनि - वृश्चिक राशीमध्‍ये
राहु - कन्या राशीमध्‍ये
केतु - मेष राशीमध्‍ये

पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या तुमच्‍या राशीप्रमाणे तुमचे भविष्‍य...