आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Marathi Rashifal Of Planets Position

रविवारी तुमच्‍या राशीत कोणता ग्रह राहणार, कसा जाईल दिवस, जाणून घ्‍या आताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्‍याचा हा शेवटचा रविवार (29 नाव्‍हेंबर) बहुतांश लोकांसाठी चांगला राहील. या दिवशी ध्वज आणि शुक्ल योग असल्‍याने नियोजित काम पूर्ण होईल. दरम्‍यान, या योगांमुळे आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

सूर्य आणि चंद्राच्‍या स्थितीने शुक्ल योग बनत आहे. रविवारी चंद्र पुनर्वसु नक्षत्रात राहिल्‍याने ध्वज नावाचा अजून एक शुभ योग बनत आहे. हे दोन्‍ही योग सर्व रासींसाठी कोणत्‍या ना कोणत्‍या प्रकारे शुभ आहेत. या शिवाय, अन्य ग्रहांच्‍या प्रभावामुळे काहींची भाग-दौड होऊ शकते. त्‍यामुळे त्रास सहन करावा लागेल.
रविवारी तुमच्‍या ग्रहकांची स्‍थ‍िती अशी
सूर्य - वृश्चिक राशित
चंद्र - मिथुन राशित
मंगल - कन्या राशित
बुध - वृश्चिक राशित
गुरु - सिंह राशित
शुक्र - कन्या राशित
शनि - वृश्चिक राशित
राहु - कन्या राशित
केतु - मीन राशित

पुढील स्लाइड्सवर क्लिक वाचा, तुमच्‍या राशीनुसार कसा राहील तुमचा आजचा दिवस...