रविवारी दिवसभर एक शुभ आणि एक अशुभ योग दिवसभर राहील. श्रवण नक्षत्र रविवारीच असते, त्यामुळे गद नावाचा योग तयार होतो. या शुभ योगामुळे मानसिक थकवा आणि त्रास होतो. गद योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना रविवारी चांगलीच धावपळ करावी लागू शकते.
रविवारी सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीने चांगला योग तयार होत आहे. मकर राशित चंद्र आणि वृषभ राशीचा सूर्य इंद्र योग तयार होत आहे. हा शुभ योग सुख-सुविधा आणि प्रसन्नता प्रदान करतो. या योगाच्या प्रभावामुळे काही समस्या सुटू शकतात. खोळंबलेली कामे पूर्ण होतात. तसेच मोठी आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हा योग चांगला ठरतो. अडकलेला पैसाही या योगाच्या प्रभावामुळे मिळू शकतो. राशीफळानुसार जाणून घ्या, रविवारी कोणच्या राशीसाठी कसा असेल दिवस.
रविवारची ग्रहस्थिती
सूर्य- वृषभ
चंद्र- मकर
मंगळ- वृषभ
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सविस्तर राशीफळ...