आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीभविष्य : किती राशींसाठी चांगला राहिल आजचा सुट्टीचा दिवस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी शुभ आणि वृध्दी नावाचे दोन चांगले योग दिवसभर राहतील. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचा प्रभाव राशींवर राहिल. यांचा प्रभाव असल्यामुळे जास्त लोकांचा रविवार चांगला जाईल. कुटूंबासोबत वेळ घालवता येईल. आराम होईल आणि नशिब चांगले असल्यामुळे काही कामे चांगले होतील. दिवस चांगला राहिल.
या दोन चांगल्या योगां व्यतिरिक्त नऊ ग्रहांच्या स्थितीचा परिणाम राशींवर चांगला राहिल. रविवारी सूर्य-शनि, मंगळ-राहु आणि बुध-चंद्र यांच्या जोड्या बनतील. म्हणजेच हे ग्रह क्रमशः वृश्चिक, कन्या आणि धनु राशीमध्ये सोबत राहतील. ग्रहांची ही स्थिती चांगल्या योगाच्या फळांना कमी किंवा जास्त करु शकते. या प्रकारे काही लोकांसाठी रविवार खास राहिल. तर काही लोकांसाठी सामान्य दिवस राहिल. जाणुन घ्या रविवारी नऊ ग्रहांची स्थिती कशी राहिल आणि तुमच्या राशीवर त्याचा काय परिणाम होईल.

रविवारची ग्रह स्थिती
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - धनु राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईडव क्लिक करुन जाणुन घ्या तुमचे राशीभविष्य...