आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशीभविष्य: \'श्रीवत्स\' शुभ योगामुळे काहीसा असा राहील तुमचा आजचा रविवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज रविवारी तीन शुभ योगांचा संगम झाला आहे. चंद्राच्या शितलतेमुळे महिन्याच्या अंतिम रविवारी 'श्रीवत्स' नामक शुभ योग जुळून आला आहे. 'श्रीवत्स' हा सुख-समुद्धी देणारा योग असून तो दिवसभर राहाणार आहे. याशिवाय सर्वार्थसिद्धि योग आणि गजकेसरी हे दोन शुभ योग दिवसभर राहातील.

आज केलेले प्रत्येक काम फलदायी ठरेल. कोणालाही अपयश येणार नाही. गुंतवणुकीचे नियोजन करू शकतात. बहुतेकांना आजचा दिवस विशेष फळ देऊन जाईल. आज चंद्र पुष्य नक्षत्रात असल्याने रवि-पुष्य योग जुळून आला आहे. रवि-पुष्य योग सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात भरभराटी देईल.
सर्वार्थसिद्धि योग आणि गजकेसरी नामक शुभ योग आज दिवसभर असेल. या दोन्ही योगांच्या सकारात्मक प्रभावामुळे जुने मित्र भेटतील. अनपेक्षित धनलाभ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. परंतु, ज्यांच्या राशीत चंद्र अशुभ स्थानी आहे. त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा अडचणीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जाणून घ्या आजची ग्रहस्थिती...
सूर्य- मेष
चंद्र- कर्क
मंगळ- मेष
बुध- मेष
गुरु- कर्क
शुक्र- वृष
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा रविवार