आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार: जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल हा सुट्टीचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र मकर राशीमध्ये आहे. चंद्रासमोर कर्क राशीत उच्च गुरू आहे. गुरू आणि चंद्राचा दृष्टीसंबंध असल्याकारणाने आजचा दिवस अनेक लोकांसाठी आरामदायक आणि आनंद देणारा असेल. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा शुभ योग बनला आहे. याच्या प्रभावामुळे दिवस चांगला जाईल. गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी नावाचा योग बनला आहे. हा योग संपूर्ण दिवस राहिल. याच्या प्रभावामुळे अचानक धनलाभ आणि महत्त्वाची कामे पुर्ण होतील.
रविवारी उत्तराषाढा नक्षत्रात सुर्योदय झाल्यामुळे अमृत योग बनणार आहे. या शुभ योगामध्येच दिवसाची सुरूवात होत झाल्याने दिवस चांगला जाईल. आज काही लोक मोठ्या कामांची आखणी करू शकतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. काही लोक मौजमस्तीमध्ये वेळ घालवतील. जाणून घ्या महिन्याचा हा रविवार तुमच्यासाठी कसा राहिल.
रविवार अशाप्रकारे ग्रहांची स्थिती असेल -
सूर्य- मेष
चंद्रमा- मकर
मंगळ- वृष
बुध- वृष
गुरु- कर्क
शुक्र- मिथुन
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
कोणत्या राशीसाठी कसा असेल रविवार, जाणून घ्या पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...