आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Rashifal Astrology Prediction Of Zodiacs And Planets Position

राशीभविष्य : कोणासाठी किती खास आहे आजचा रविवार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी अश्विनी नक्षत्र असल्याने आनंद योग जुळत आहे. यासोबतच सुर्य-चंद्राच्या स्थितिमुळे सिध्द योग जुळेल. दोन चांगले योग जुळत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आजचा दिवस चांगला राहिल. शुभ योगाच्या प्रभावामुळे आज आनंदाची बातमी कळेल आणि दिवस आरामात जाईल. अन्य ग्रहांच्या कारणांमुळे काही राशींवर शुभ योगाचा प्रभाव कमी जास्त राहिल.
कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा दिवस हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...