आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday\'s Funda: Drink Colored Bottle Water, Will Be Fine Cancer And Impotence

रंगीत बॉटलमधील पाणी प्‍यायल्‍यानंतर कॅन्‍सरसह अनेक आजार होतील बरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकाचा एक आवडता रंग असतो, आवडती व्‍यक्‍ती आवडत्‍या रंगाच्‍या कपड्यात पहिली तर प्रत्‍येकाला आनंद होतो. मानवाच्‍या आयुष्‍यात रंगांना खूप महत्‍व आहे. रंगंच नसतील तर आयुष्‍यही बेरंग होईल. माणसाच्‍या जगण्‍याला अर्थ राहणार नाही. म्‍हणून तर प्रत्‍येकवर्षी होळीच्‍या निमि‍त्ताने रंग खेळला जातो. आपल्‍या धर्मग्रंथामध्‍ये आणि पुराणकथेत रंगाचे महत्‍व सांगण्‍यात आलेले आहे. ज्‍योर्तिविद्येतील तज्‍ज्ञ रश्‍मी शर्मा यांनी सागितले की कॅन्‍सरसह कबंर दुखी, ताप, लिव्‍हर, पोटदूखी यासारखे अनेक आजार रंगाचा वापर करून बरे केले जातात.
जाणून घ्‍या कोणत्‍या रंगाने बरा होतो कोणता आजार...
सुरूवातीला विविध रंगाच्‍या बॉटल स्‍वच्‍छ धुउन कोरड्या करा. या बॉटलमध्‍ये शुध्‍द पाणी टाका आणि एक दिवस सुर्यप्रकाशामध्‍ये ठेवा. सुर्यकिरणामुळे काचेच्‍या बॉटलमधील रंग पाण्‍यामध्‍ये येतो. पाणी प्‍यायलानंतर आजार बरे होतात.
पिवळ्या रंगाची बॉटल - पिवळ्या रंगाच्‍या बॉटलमधील पाणी प्‍यायलानंतर वात, शरीरावर आलेली सुज कमी होते. शिवाय लिव्‍हर, पोटाच्‍या विकारासह शरीरातील उष्‍णता कमी करण्‍याचे काम पिवळा रंग करतो.
पुढील स्‍लाईडवर वाचा कोणता रंग आहे उपयोगी...