आजकालच्या धावपळीच्या जगात तणाव आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन बसला आहे. इच्छा नसतानाही आपण यामध्ये अडकतो आणि इच्छा असूनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे मौन वैतागून जातो आणि चीडचीडेपणा वाढतो.
कधी ऑफिसमधील टेन्शन तर कधी घरातील. सुपर मार्केटपासून ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर आपण त्रस्त होऊ लागतो. तुम्हाला घाई असताना असे झाल्यास फ्रस्ट्रेशन आणखी वाढते, परंतु स्वत:चा मूड खराब करणारी परिस्थिती सुधारत नाही. काही टिप्स आत्मसात करून तुम्ही दररोज होणारा तणाव कमी करू शकता.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तणाव आणि चीडचीडेपणा कमी करण्याच्या काही खास टिप्स...