Home »Jeevan Mantra »Jyotish» Taurus Rashi People Information In Marathi

प्रेमसंबंध लगेच बनवण्यामध्ये सक्षम असतात या राशीचे स्त्री-पुरुष

जीवनमंत्र डेस्क | Mar 20, 2017, 14:05 PM IST

वृषभ राशीच्या लोकांचे जन्मनाव या अक्षरांपासून सुरु होतेई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक उत्तम श्रेणीतील प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक मग तो पुरुष असो किंवा स्त्री, दोघेही प्रेम संबंध बनवण्यामध्ये माहीर असतात. हे लोक फार लवकर प्रेम संबंध बनवण्यात सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेम प्रकरणामध्ये खूप भावूक असतात. आपल्या जोडीदाराच्या प्रती हे दोघेही खूप प्रामाणिक असतात.

पुढे जाणून घ्या, या राशीच्या स्त्री-पुरुषाविषयी इतर रोचक गोष्टी...

Next Article

Recommended