आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013 मधील शेवटचा सोमवार कसा राहील तुमच्यासाठी, जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2013 मधील शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वजण नवीन वर्षाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आज 30 डिसेंबर वर्षातील शेवटचा सोमवार आहे. आज सोमवार आणि प्रदोष व्रताचा शुभयोग जुळून आला आहे. धर्म ग्रंथानुसार सोमवार आणि प्रदोष व्रत हे महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी महादेवाची विशेष पूजा केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जाणून घ्या आजच्या या शुभ योगाचा तुमच्या राशीवर कसा पराभव राहणार...