आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याला वैभवशाली करतात हे दोन चिन्ह, बनवतात लक्ष्मी-विष्णू योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातांवरील रेषा मनुष्याच्या आयुष्याशी संबंधित घटनांचा संकेत देतात. या रेषांवर आढळून येणारे छोटे-छोटे चिन्ह मनुष्याच्या स्वभाव आणि भविष्याची माहिती देतात. हातावर स्वस्तिक आणि कमाल यासारखे चिन्ह लक्ष्मी आणि विष्णू योग तयार करतात. या योगाच्या प्रभावाने व्यक्तिगत गुणांच्या आधारावर व्यक्ती यश प्राप्त करू शकतो. येथे जाणून घ्या, हातावर स्वस्तिक चिन्ह कोठे आढळून येते, त्याचा कसा प्रभाव पडतो.

स्वस्तिक चिन्हामुळे तयार होतो लक्ष्मी योग -
हातावर स्वस्तिक चिन्ह असल्यास निर्धन कुटुंबात जन्मलेला व्यक्तीसुद्धा धनवान होऊ शकतो. हातावर हे चिन्ह कोठेही असू शकते. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हे चिन्ह धनवान होण्याचा संकेत असून व्यक्तीला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही गोष्टींची प्राप्ती करून देतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
- भाग्य रेषेवर स्वस्तिक चिन्ह असल्यास काय घडते...
- हातावर कमळाचे चिन्ह असेल तर जुळून येतो विष्णू योग...